GoBiz TechWorksLLP · PUNE
संपर्क साधा

सेवा · तंत्रज्ञान व AI

तुमच्या कामाच्या पद्धतीनुसार घडवलेली apps

आम्ही phone आणि desktop वर चालणारी मराठी-English web apps तयार करतो. गुंतागुंतीचे installation नाही — बहुतेक वेळा Google Workspace सारख्या, तुम्ही आधीच वापरत असलेल्या साधनांवर.

आम्ही तयार करतो अशी apps, उदाहरणार्थ

  • GPS सह कर्मचारी हजेरी
  • आवक-जावक (टपाल) आणि प्रकरणांचा मागोवा
  • सुरक्षा कर्मचाऱ्यांची shift हजेरी
  • Dashboards आणि मासिक अहवाल
  • व्यवसाय आणि संस्थांसाठी websites

कोणासाठी

शासकीय / सार्वजनिक कार्यालये, अभियांत्रिकी संस्था, शिक्षण व इतर संस्था आणि लघु व्यवसाय.

आमची कामाची पद्धत

  1. समजून घेणे

    गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.

  2. नियोजन

    कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.

  3. काम

    टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.

  4. तपासणी व हस्तांतरण

    तपासून, समजावून सुपूर्द करतो.

तुमच्या कामाविषयी बोलूया