CiViLSENSE Engineering Calculator
Telegram वर झटपट अभियांत्रिकी गणिते.
GoBiz TechWorks LLPपुणे
अभियांत्रिकीची जाण, डिजिटलची झेप.
प्रत्यक्ष कामातील अभियांत्रिकी अनुभव आणि AI, software यांची सांगड घालून आम्ही पायाभूत सुविधा, पाणी आणि सार्वजनिक कामांसाठी व्यवहार्य उपाय तयार करतो.
GoBiz TechWorks LLP ही पुण्यातील संस्था अभियंते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी सुरू केली आहे. अभियांत्रिकी, AI आणि media या क्षेत्रांत आम्ही वेगवेगळ्या brands द्वारे काम करतो — प्रत्येकाची स्वतःची खासियत.
आमच्याविषयी अधिक जाणून घ्या



स्थापत्य, जलसंपदा व सिंचन, सल्ला सेवा आणि शाश्वतता — सौरऊर्जा व विद्युत कामे लवकरच.
प्रत्यक्ष कामाच्या पद्धतीसाठी AI, automation, web apps आणि software; data centre व cloud लवकरच.
तांत्रिक ज्ञान वापरता येईल असे प्रशिक्षण, कार्यशाळा, दस्तऐवजीकरण आणि प्रकाशने.
प्रत्यक्ष कामापासून सुरुवात. साइट आणि कार्यालयात काम कसे होते, तिथून आमचे उपाय सुरू होतात.
एकाच team मध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान. अभियंते आणि developers यांच्यात अंतर नाही.
सोपी, बहुभाषिक साधने. आज मराठी आणि English; पुढे प्रमुख दक्षिण भारतीय व युरोपियन भाषा, आफ्रिकन भाषा नियोजनात आणि Mandarin भविष्यात. Phone आणि desktop वर.
स्पष्ट मांडणी. आज काय तयार आहे आणि काय काम सुरू आहे, हे आम्ही स्पष्ट सांगतो.
Telegram वर झटपट अभियांत्रिकी गणिते.
CiViLSENSE Social Foundation द्वारे आम्ही अभियांत्रिकी ज्ञान शाळा आणि समाजापर्यंत पोहोचवतो — सुरुवात पाणी जनजागृतीपासून.
उपक्रमाविषयी अधिक जाणून घ्या
तुमची गरज सांगा. दोन कामकाजाच्या दिवसांत आम्ही उत्तर देऊ.
संपर्क साधा