GoBiz TechWorksLLP · PUNE
संपर्क साधा

CiViLSENSE.Ai · GoBiz TechWorks चा brand

AI for Civil Engineers साइट आणि कार्यालयासाठी स्मार्ट साधने

स्थापत्य आणि जलसंपदा अभियंत्यांच्या रोजच्या कामासाठी CiViLSENSE.Ai, AI साधने आणि apps तयार करते — मराठी आणि English मध्ये.

आम्ही काय घडवतो

रोजच्या अभियांत्रिकी कामासाठी साधने

  • कार्यालयीन Apps

    हजेरी, टपालाचा मागोवा, सुरक्षा shift आणि अहवाल.

  • जलसंपत्ती dashboard

    जलसाठा, पाणीवापर आणि कामाच्या प्रगतीसाठी dashboards, तसेच जलसंपदा, agribusiness व इतर क्षेत्रांसाठी data processing.

  • काम सुरू

    AI कार्यालय सहाय्यक

    पत्रांचे मसुदे आणि प्रकरणांच्या मार्गदर्शनासाठी.

  • काम सुरू

    Engineering Calculator

    Telegram वर CiViLSENSE Engineering Calculator.

CiViLSENSE.Ai च का?

  • काम जाणणाऱ्या अभियंत्यांनी घडवलेले.

  • आधी मराठी, स्पष्टतेसाठी English.

  • तुमचा data तुमचाच — बहुतेक वेळा तुमच्याच Google account मध्ये.

  • AI सुचवते, निर्णय माणसे घेतात.

तुमच्या कार्यालयासाठी एखादे साधन हवे आहे?