GoBiz TechWorksLLP · PUNE
संपर्क साधा

सेवा · ज्ञान व प्रशिक्षण

तांत्रिक ज्ञान, सोप्या शब्दांत

तांत्रिक कामाचे रूपांतर आम्ही सुस्पष्ट अहवाल, मार्गदर्शिका आणि प्रकाशनांत करतो — मराठी, English किंवा दोन्ही भाषांत.

आम्ही काय करतो

  • तांत्रिक अहवाल आणि प्रकल्प दस्तऐवज
  • मार्गदर्शिका, SOP आणि माहितीपुस्तिका
  • सादरीकरणे, पुस्तिका आणि जनजागृती साहित्य
  • मराठी-English भाषांतर आणि संपादन

कोणासाठी

अभियांत्रिकी कार्यालये, संस्था, सल्लागार आणि लेखक.

आमची कामाची पद्धत

  1. समजून घेणे

    गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.

  2. नियोजन

    कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.

  3. काम

    टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.

  4. तपासणी व हस्तांतरण

    तपासून, समजावून सुपूर्द करतो.

तुमच्या कामाविषयी बोलूया