सेवा · अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा
निर्णय घेण्यापूर्वी स्पष्ट तांत्रिक सल्ला
प्रस्ताव, अंदाजपत्रके आणि अहवाल तपासून आम्ही स्पष्ट, लेखी मत देतो.
आम्ही काय करतो
- व्यवहार्यता आणि पर्यायांचा अभ्यास
- अंदाजपत्रक व कागदपत्रांची तपासणी
- तांत्रिक टिपणे आणि अहवाल
- अभियांत्रिकी कार्यालयांच्या कामाच्या पद्धतीबाबत सल्ला
कोणासाठी
प्रकल्प मालक, कंत्राटदार, संस्था आणि अभियांत्रिकी कार्यालये.
आमची कामाची पद्धत
-
समजून घेणे
गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.
-
नियोजन
कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.
-
काम
टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.
-
तपासणी व हस्तांतरण
तपासून, समजावून सुपूर्द करतो.