GoBiz TechWorksLLP · PUNE
संपर्क साधा

सेवा · अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा

साइटवर उपयोगी पडणारी स्थापत्य अभियांत्रिकी

साइटवर काम प्रत्यक्ष कसे होते हे लक्षात घेऊन आम्ही स्थापत्य कामांसाठी नियोजन, design तपासणी आणि अंमलबजावणीचे मार्गदर्शन करतो.

आम्ही काय करतो

  • प्रकल्प नियोजन आणि अंदाजपत्रके
  • Design सहाय्य, drawings ची तपासणी आणि गरजेनुसार third-party प्रमाणपत्र
  • परिमाण (quantity) आणि कामाच्या प्रगतीचा मागोवा
  • अंमलबजावणी आणि गुणवत्तेबाबत मार्गदर्शन

कोणासाठी

कंत्राटदार, विकासक, सल्लागार आणि शासकीय / सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प teams.

आमची कामाची पद्धत

  1. समजून घेणे

    गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.

  2. नियोजन

    कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.

  3. काम

    टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.

  4. तपासणी व हस्तांतरण

    तपासून, समजावून सुपूर्द करतो.

तुमच्या कामाविषयी बोलूया